Zero Oil 151 Nashte Namkeen in Marathi (झिरो ऑईल १५१ न्याहरीचे पदार्थ)

Zero Oil 151 Nashte Namkeen in Marathi (झिरो ऑईल १५१ न्याहरीचे पदार्थ)

by Bimal Chhajer
Zero Oil 151 Nashte Namkeen in Marathi (झिरो ऑईल १५१ न्याहरीचे पदार्थ)

Zero Oil 151 Nashte Namkeen in Marathi (झिरो ऑईल १५१ न्याहरीचे पदार्थ)

by Bimal Chhajer

Paperback

$14.99 
  • SHIP THIS ITEM
    Qualifies for Free Shipping
  • PICK UP IN STORE
    Check Availability at Nearby Stores

Related collections and offers


Overview

न्याहरीला हलके जेवण म्हणतात. जे नियमित घेण्यात येणाऱ्या भोजनाशिवाय किंवा मधून मधून घेतले जातात. आज लोकांची दिनचर्या इतकी व्यस्त झाली आहे, की त्यांना वेळेवर जेवण घेता येत नाही. अशा वेळी हे पदार्थ जेवणाची जागा घेऊ शकतात. विविध भारतीय पदार्थांत न्याहरीच्या पदार्थांचे एक वेगळे स्थान आहे.
आपल्या न्याहरीसाठी वापरण्यात येणाऱ्या तेलात ९९ टक्के मेद आणि ट्रायग्लिसराईड असतात. वीस वर्षांपासून सुरू असलेल्या संशोधनातून असे आढळून आले आहे, की हृदयविकारांसाठी कॉलेस्ट्रॉलइतकेच ट्रायग्लिसराईडही कारणीभूत आहे. हृदयविकारापासून मुक्तता मिळविण्यासाठी आहारातीलकोलोस्ट्रॉलचे प्रमाण कमी असायला हवे, असे गेल्या ५० वर्षांपासून समजले जात आहे. त्यामुळे बुहतेक सर्व तेलकंपन्या आपले तेल'झिरो कॅलोस्ट्रॉलयुक्त' असल्याचे सांगतात. खरं तरेमेद आणि ट्रायग्लिसराईडयुक्त असतात. तेलामध्ये जास्त कॅलरीज असल्यामुळे लठ्ठपणा, मधुमेह आणि रक्तदाब होऊ शकतो.
आधुनिक काळात बहुतेक माणसाची जीवनशैली व्यस्त झाली आहे. त्यामुळे त्याचे जीवन अतिशय तणावपूर्ण झाले आहे. त्यामुळे ही जीवनशैली अनेक आजारांसाठी कारणीभूत ठरत आहे. त्यामुळे आपण आहारात प्रमाण कमी करायला हवे. याची सर्वात सोपी आणि साधी पद्धत आहे, 'झिरो आईल.' त्यासाठीच हे 'झिरो ऑईलकूक बूक' लिहिले आहे. झिरो ऑईलच्या सहाय्याने तयार केलेले हे खाद्यपदार्थ चवदार आणि आरोग्यदायी आहेत. तुम्हाला काय हवे आहे - 'तेलकी चव ? ' एकही थेंब तेलाचा वापर न करता आवडीचे न्याहरीचे पदार्थ कसे तयार करता येतात, ते आम्ही या पुस्तकात सांगितले आहे. खरं तर तुम्ही अशी कल्पनाही करू शकत नाहीत. हृदयविकारांवर मात करण्यासाठी आणि त्यावर नियंत्रण मिळविण्यासाठी हे पदार्थ मदत करतील.

Product Details

ISBN-13: 9788128833748
Publisher: Diamond Pocket Books Pvt Ltd
Publication date: 05/06/2024
Pages: 208
Product dimensions: 5.50(w) x 8.50(h) x 0.48(d)
Language: Marathi
From the B&N Reads Blog

Customer Reviews