Gahal
गहाळ ओया बाय्दोर अनुवाद : ललिता कोल्हारकर विविध जागतिक भाषांतील उत्तम साहित्य आपल्या भाषेत अनुवादित करून घेतल्यामुळे उत्तम साहित्याचा आस्वाद घेता येतो. तसेच त्या त्या देशांच्या संस्कृतीचा परिचयही होती. म्हणूनच पॉप्युलरने असे उत्तम साहित्य मराठीत आणण्यासाठी विशेष प्रयत्न केले आहेत. या उपक्रमात तुर्की भाषेतल्या महत्वपूर्ण कादंबऱ्यांचे अनुवाद प्रकाशित करण्याचे निश्चित झाले, त्यांपैकी ही एक कादंबरी. तुर्की भाषेतील लोकप्रिय लेखिका ओया बाय्दोर याच्या 'कायिप सोझ' या लोकप्रिय कादंबरीचा 'गहाळ' या नावाने ललिता कोल्हारकर यानी अनुवाद केला आहे. आपल्या लेखनात पूर्वाध सत्त्व राहिलेले नाही हे मनोमन जाणणारा लेखक आपला हरवलेला शब्द, गमावलेला आत्मविश्वास शोधत असताना सर्वसामान्य माणसांच्या आयुष्यात नकळतपणे गुंतत जातो. या माणसांच्या आयुष्याशी समरस होत असताना या लेखकाचे या माणसाशी अतूट नाते निर्माण होते. लेखकाने गमावलेला आत्मविश्वास, शब्द या माणसाच्या जीवनाशी एकरूप होऊन तो पुन्हा मिळवतो. अशा अगदी वेगळ्या विषयावरची ही कादंबरी आहे. सर्वसामान्य माणसाच्या जगण्यातून, मनोव्यापारातून उलगडत जाणाऱ्या ह्या कादंबरीतून घडणाऱ्या विश्र्वदर्शनाने वाचक स्तिमित होतो, त्याच बरोबर संपन्न होतो.
"1143914844"

27.99 In Stock
Gahal

Gahal

by Oya Baydar
Gahal

Gahal

by Oya Baydar

Paperback

$27.99 
  • SHIP THIS ITEM
    Qualifies for Free Shipping
  • PICK UP IN STORE
    Check Availability at Nearby Stores

Related collections and offers

Overview

गहाळ ओया बाय्दोर अनुवाद : ललिता कोल्हारकर विविध जागतिक भाषांतील उत्तम साहित्य आपल्या भाषेत अनुवादित करून घेतल्यामुळे उत्तम साहित्याचा आस्वाद घेता येतो. तसेच त्या त्या देशांच्या संस्कृतीचा परिचयही होती. म्हणूनच पॉप्युलरने असे उत्तम साहित्य मराठीत आणण्यासाठी विशेष प्रयत्न केले आहेत. या उपक्रमात तुर्की भाषेतल्या महत्वपूर्ण कादंबऱ्यांचे अनुवाद प्रकाशित करण्याचे निश्चित झाले, त्यांपैकी ही एक कादंबरी. तुर्की भाषेतील लोकप्रिय लेखिका ओया बाय्दोर याच्या 'कायिप सोझ' या लोकप्रिय कादंबरीचा 'गहाळ' या नावाने ललिता कोल्हारकर यानी अनुवाद केला आहे. आपल्या लेखनात पूर्वाध सत्त्व राहिलेले नाही हे मनोमन जाणणारा लेखक आपला हरवलेला शब्द, गमावलेला आत्मविश्वास शोधत असताना सर्वसामान्य माणसांच्या आयुष्यात नकळतपणे गुंतत जातो. या माणसांच्या आयुष्याशी समरस होत असताना या लेखकाचे या माणसाशी अतूट नाते निर्माण होते. लेखकाने गमावलेला आत्मविश्वास, शब्द या माणसाच्या जीवनाशी एकरूप होऊन तो पुन्हा मिळवतो. अशा अगदी वेगळ्या विषयावरची ही कादंबरी आहे. सर्वसामान्य माणसाच्या जगण्यातून, मनोव्यापारातून उलगडत जाणाऱ्या ह्या कादंबरीतून घडणाऱ्या विश्र्वदर्शनाने वाचक स्तिमित होतो, त्याच बरोबर संपन्न होतो.

Product Details

ISBN-13: 9788179919934
Publisher: Popular Prakashan Pvt Ltd
Publication date: 01/01/2022
Pages: 466
Product dimensions: 5.50(w) x 8.50(h) x 0.94(d)
Language: Marathi
From the B&N Reads Blog

Customer Reviews