Bhartatil Koriv Mandire
भारताला कला आणि संस्कृतीचा हजारो वर्षांचा अभिमानास्पद इतिहास आणि वारसा आहे. येथील स्थापत्य कला जगाला आकर्षून घेणारी आहे. भारतातील महाराष्ट्र, कर्नाटक आणि तामिळनाडू येथील निवडक प्राचीन कोरीव मंदिरांची माहिती, या मंदिरांची वैशिष्ट्ये, स्थापत्याचा प्रकार, देवता, त्याबरोबरच अन्य पौराणिक व धार्मिक माहिती या पुस्तकात रंजक भाषेत देण्यात आली आहे. मंदिरांची आकर्षक आणि सुयोग्य पद्धतीने काढलेली रंगीत छायाचित्रे हाही पुस्तकाचा विशेष आहे. लेखिकेने स्वतः प्रत्येक मंदिराला भेट देऊन तेथील कोरीव कामाचा बारकाईने अभ्यास केल्याने या पुस्तकातील मजकुराला संदर्भमूल्य प्राप्त झाले आहे. या पुस्तकाचे प्रकाशन २०१९ मध्ये कंबोडिया येथे झालेल्या मंदिर स्थापत्यावर आधारित अखिल भारतीय विश्व साहित्य संमेलनात ज्येष्ठ मूर्तितज्ज्ञ डॉ. गो. बं. देगलूरकर यांच्या हस्ते झाले. या पुस्तकाचा इंग्लिश भाषेतील अनुवाद Carved Temples of India या नावाने आपण प्रसिद्ध करीत आहोत.
"1144175386"

33.99 In Stock
Bhartatil Koriv Mandire

Bhartatil Koriv Mandire

by Swati Deshpande
Bhartatil Koriv Mandire

Bhartatil Koriv Mandire

by Swati Deshpande

Paperback

$33.99 
  • SHIP THIS ITEM
    Qualifies for Free Shipping
  • PICK UP IN STORE
    Check Availability at Nearby Stores

Related collections and offers

Overview

भारताला कला आणि संस्कृतीचा हजारो वर्षांचा अभिमानास्पद इतिहास आणि वारसा आहे. येथील स्थापत्य कला जगाला आकर्षून घेणारी आहे. भारतातील महाराष्ट्र, कर्नाटक आणि तामिळनाडू येथील निवडक प्राचीन कोरीव मंदिरांची माहिती, या मंदिरांची वैशिष्ट्ये, स्थापत्याचा प्रकार, देवता, त्याबरोबरच अन्य पौराणिक व धार्मिक माहिती या पुस्तकात रंजक भाषेत देण्यात आली आहे. मंदिरांची आकर्षक आणि सुयोग्य पद्धतीने काढलेली रंगीत छायाचित्रे हाही पुस्तकाचा विशेष आहे. लेखिकेने स्वतः प्रत्येक मंदिराला भेट देऊन तेथील कोरीव कामाचा बारकाईने अभ्यास केल्याने या पुस्तकातील मजकुराला संदर्भमूल्य प्राप्त झाले आहे. या पुस्तकाचे प्रकाशन २०१९ मध्ये कंबोडिया येथे झालेल्या मंदिर स्थापत्यावर आधारित अखिल भारतीय विश्व साहित्य संमेलनात ज्येष्ठ मूर्तितज्ज्ञ डॉ. गो. बं. देगलूरकर यांच्या हस्ते झाले. या पुस्तकाचा इंग्लिश भाषेतील अनुवाद Carved Temples of India या नावाने आपण प्रसिद्ध करीत आहोत.

Product Details

ISBN-13: 9789387408920
Publisher: Sakal Media Pvt Ltd
Publication date: 01/01/2021
Pages: 226
Product dimensions: 6.69(w) x 9.61(h) x 0.48(d)
Language: Marathi
From the B&N Reads Blog

Customer Reviews